संकष्टी
*स्वातीचे शब्दमोती*
*संकष्टी*
श्रीकृष्णाने केली
लोण्याची चोरी
गवळणी आल्या
यशोदेच्या घरी
गवळणींनी कान्हाची
केली तक्रार
यशोदेला वाटली
काळजी फार
गणेशाला तीने
विनवणी केली
बुद्धी दे माझ्या
कान्हाला चांगली
संकष्टी चतुर्थीचे
व्रत तीने केले
गणेशाने कान्हाला
आशिर्वाद दिले
मित्रांनो तुम्हीही
होऊ नका कष्टी
गणेशाच्या कृपेसाठी
करा संकष्टी
*संकष्टी*
श्रीकृष्णाने केली
लोण्याची चोरी
गवळणी आल्या
यशोदेच्या घरी
गवळणींनी कान्हाची
केली तक्रार
यशोदेला वाटली
काळजी फार
गणेशाला तीने
विनवणी केली
बुद्धी दे माझ्या
कान्हाला चांगली
संकष्टी चतुर्थीचे
व्रत तीने केले
गणेशाने कान्हाला
आशिर्वाद दिले
मित्रांनो तुम्हीही
होऊ नका कष्टी
गणेशाच्या कृपेसाठी
करा संकष्टी
Comments
Post a Comment