मकरसंक्रांत
*स्वातीचे शब्दमोती* *मकरसंक्रांत* मकर राशीमध्ये सूर्याचे संक्रमण आला नव्या वर्षाचा पहिलावहिला सण पतंगाला जोडा रंगीत मांजा ढील द्या त्याला आणि लुटा मग मजा गोड गोड भेटींचा दिवस आज आला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ©️ स्वाती शृंगारपुरे मकरसंक्रांत २०१६ *मकरसंक्रांतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा*🙏🏻🌹🌹